Notice on school reopen.

प्रिय पालक,

आपणास कळविण्यात येते की, आपण आपल्या पाल्याला खालील प्रमाणे नियमित शाळेत पाठवावे. 

इयत्ता ६ आणि ८ वी

सोमवार, बुधवार आणि शुक्रवार


इयत्ता ५, ७ आणि ९ वी

मंगळवार, गुरुवार आणि शनिवार


इयत्ता १०वी 

सोमवार ते शनिवार रोज.

आपल्या पाल्याची शाळेतील उपस्थिती अनिवार्य आहे. 

मार्च महिन्यापासून द्वितीय/ अंतिम परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने शाळेत सर्व पाठांचे अध्यापन तसेच पूनरावृती चालू केलेली आहे. 

तरी आपण आपल्या पाल्याला  शाळेत   वेळापत्रकाप्रमाणे पाठवावे. ही नम्र विनंती.

धन्यवाद!

पोदार इंटरनॅशनल स्कूल उस्मानाबाद.

Comments